एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nepal Pashupatinath temple: पशुपतीनाथ मंदिरातून 10 किलो सोने गायब,नेपाळ सरकारच्या सीआयएकडून सोन्याचा तपास सुरू
Nepal Pashupatinath temple: सोन्याच्या तपासासाठी रविवारी पशुपतीनाथाचं मंदिर भाविकांसाठी ठेवलं होतं बंद
![Nepal Pashupatinath temple: सोन्याच्या तपासासाठी रविवारी पशुपतीनाथाचं मंदिर भाविकांसाठी ठेवलं होतं बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/308f3d7dae48faeffb9a6c8e5cc33036168774885912589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nepal Pashupatinath temple
1/10
![नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून तब्बल 10 किलो सोनं गायब झालंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/2aaacb7401420f9903c21e68b11624e612d94.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून तब्बल 10 किलो सोनं गायब झालंय.
2/10
![यानंतर चोरीच्या तपासासाठी भ्रष्टाचारविरोधी संस्थेने मंदिर परिसराचा ताबा घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/6d3b168b1660cef564d6957a7beec55fcf644.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर चोरीच्या तपासासाठी भ्रष्टाचारविरोधी संस्थेने मंदिर परिसराचा ताबा घेतला.
3/10
![त्यामुळे रविवारी पशुपतीनाथाचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/c99a7e3ef8f73966f163d65d46eab5dd0e7bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे रविवारी पशुपतीनाथाचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
4/10
![पशुपतीनाथ मंदिराने जलहरी बनवण्यासाठी 103 किलो सोने खरेदी केले होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/b34c1c4aa32a75005ab37a9d2c04ef598c78a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पशुपतीनाथ मंदिराने जलहरी बनवण्यासाठी 103 किलो सोने खरेदी केले होते
5/10
![पण या दागिन्यांमधून 10 किलो सोने गायब झालेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/0d28a741f62812ca673d560f9f99356f009b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण या दागिन्यांमधून 10 किलो सोने गायब झालेत.
6/10
![तपास प्रक्रियेसाठी नेपाळ लष्कराच्या जवानांसह अनेक सुरक्षा कर्मचारी पशुपती मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/ccf6d4b5917ba954c2f8f9df759e6dbedc06d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तपास प्रक्रियेसाठी नेपाळ लष्कराच्या जवानांसह अनेक सुरक्षा कर्मचारी पशुपती मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहेत.
7/10
![भ्रष्टाचारविरोधी संस्थेने पशुपतीनाथांच्या सोन्याने बनवलेल्या जलाहरीचा दर्जा आणि वजन निश्चित करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/9a2d2864ae0bae140814d9de9ae581fbf057d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भ्रष्टाचारविरोधी संस्थेने पशुपतीनाथांच्या सोन्याने बनवलेल्या जलाहरीचा दर्जा आणि वजन निश्चित करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.
8/10
![पशुपतीनाथ मंदिर हे काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/1b2b2f4479e2c0568ab08d567513ab63564c7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पशुपतीनाथ मंदिर हे काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे.
9/10
![10 किलो सोने गहाळ झाल्याच्या अहवालानंतर संसदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने सीआयएए या आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/f3a8fac8e855551902221513472454466fb58.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10 किलो सोने गहाळ झाल्याच्या अहवालानंतर संसदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने सीआयएए या आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.
10/10
![CIAA ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी नेपाळ सरकारची सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/26/7f8d9506558bb5226927ad4d5bfbe9946c362.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
CIAA ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी नेपाळ सरकारची सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे.
Published at : 26 Jun 2023 08:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)