एक्स्प्लोर
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जाणून घ्या तुमचे हक्क आणि बरंच काही....
National voter's day
1/6

देशभरात दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन अर्थात (national voters day) साजरा केला जातो.
2/6

एक मतदार म्हणून नागरिकांना याबाबत जागरुक करणं हा त्यामागचा मुख्य हेतू असतो.
3/6

ज्या ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचं नाव आहे, तिथंच त्यांनी मतदान करणं अपेक्षित असतं.
4/6

कोणत्याही मतदाराला धर्म, जात, वर्ण, संप्रदाय किंवा लिंग या निकषांवर भेदभाव करत या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही.
5/6

भारतात 18 वर्ष पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे.
6/6

मतदाराला ज्या पक्षाचा उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे त्या पक्षाला मत देऊन मतदार भूमिका बजवू शकतात.
Published at : 25 Jan 2022 04:14 PM (IST)
Tags :
National Voters Day 2022आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र


















