एक्स्प्लोर
ASTRA Missile : पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी! एक घाव, शंभर तुकडे... स्वदेशी अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ASTRA LCA Tejas : भारताच्या स्वदेशी अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. LCA तेजस लढाऊ विमानातून या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
ASTRA Missile Testing
1/9

अस्त्र मिसाइल हे हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र Beyond Visual Range Attack करण्यास सक्षम आहे. या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
2/9

तेजस फायटर जेटने 20 हजार फूट उंचीवरून अस्त्र क्षेपणास्त्र डागलं, ज्याने अचूकपणे लक्ष्यावर मारा केला. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहे.
Published at : 24 Aug 2023 04:21 PM (IST)
आणखी पाहा























