एक्स्प्लोर

Kochi Water Metro: कोची वॉटर मेट्रोच्या दुसऱ्या दिवशी 7,000 हून अधिक लोकांनी केला प्रवास, पाहा फोटो

Kochi Water Metro : केरळमध्ये सुरु झाली देशातील पहिली वॉटर मेट्रो. प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळणार याचा अंदाज सरकारला होता

Kochi Water Metro

1/9
केरळमध्ये सुरु झाली देशातील पहिली वॉटर मेट्रो.  प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळणार याचा अंदाज सरकारला होता.

2/9
कोची वॉटर मेट्रोच्या दुसऱ्याच दिवशी 7000 हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 25 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याव वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले होते.

3/9
डब्ल्यूएमएलने दिलेल्या माहितीनुसार फीडर ऑटो आणि केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ फीडर बसेस या वॉटर मेट्रो टर्मिनल ते इन्फोपार्कपर्यंत पुरविण्यात आल्या आहेत.

4/9
बुधवारी, 6,559 लोकांनी कोची वॉटर मेट्रोच्या हायकोर्ट ते वायपिन मार्गावर प्रवास केला.

5/9
त्याचवेळी व्यतिला ते कक्कनड या दुसऱ्या मार्गावरही वॉटर मेट्रोचे ऑपरेशन सुरू करण्यात आले.

6/9
कोची वॉटर मेट्रो (KWML) ने प्रवाशांच्या आकडेवारीबाबत माहिती जारी केली आहे.  त्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी दोन्ही मार्गावरील एकूण प्रवाशांची संख्या 7,039 होती.

7/9
मेट्रोच्या निवेदनात म्हटलंय की वॉटर मेट्रोवर आरामदायी प्रवास करताना प्रवासी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात.

8/9
Vyttila-Kakkanad मार्गावरील तिकिटाची किंमत 30 रुपये आहे आणि हायकोर्ट ते वायपिन या मार्गाच्या तिकीटाची किंमत 20 रुपये आहे.

9/9
डब्ल्यूएमएलने दिलेल्या माहितीनुसार फीडर ऑटो आणि केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ फीडर बसेस या वॉटर मेट्रो टर्मिनल ते इन्फोपार्कपर्यंत पुरविण्यात आल्या आहेत.
डब्ल्यूएमएलने दिलेल्या माहितीनुसार फीडर ऑटो आणि केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ फीडर बसेस या वॉटर मेट्रो टर्मिनल ते इन्फोपार्कपर्यंत पुरविण्यात आल्या आहेत.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

Embed widget