एक्स्प्लोर

Telangana : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फुटी भव्य पुतळा, हैदराबादमध्ये मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते अनावरण

KCR Unveil Dr. Babasaheb Ambedkar Statue : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीच्या निमित्ताने हैदराबादमध्ये भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.

KCR Unveil Dr. Babasaheb Ambedkar Statue

1/11
तेलंगणाचे मुख्यमंत्री (Chief minister of Telangana) के. चंद्रशेखर राव  (K. Chandrashekar Rao) यांनी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं.

2/11
या सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते.

3/11
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

4/11
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य पुतळा राज्य सचिवालयाच्या शेजारी आहे.

5/11
राज्य सचिवालयाशेजारी उभारण्यात आलेला हा पुतळा हा भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा आहे.

6/11
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी. राव यांनी सांगितलं की, ''2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमचं सरकार येईल. त्यांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर दलित बंधू योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल.''

7/11
राज्य सचिवालयाशेजारी बुद्ध पुतळ्यासमोर आणि तेलंगणा हुतात्मा स्मारकाशेजारी असलेला आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा लोकांना आणि संपूर्ण राज्य प्रशासनाला दररोज प्रेरणा देईल, असं मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.

8/11
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

9/11
या अनावरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

10/11
पुतळ्याच्या अनावरणासाठी क्रेनच्या साहाय्याने मोठा पडदा हटवण्यात आला.

11/11
मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विविध संगीत आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP MajhaTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 PmVidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget