एक्स्प्लोर
देशातील 'या' पाच राजकीय नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूची आजही होते चर्चा!
देशातील 'या' पाच राजकीय नेत्यांच्या संशयास्पद निधनाची आजही होते चर्चा!
1/6

भारतातील काही राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाने खळबळ उडाली होती. काही नेत्यांच्या मृत्यूबाबत आजही शंका उपस्थित केली जाते. त्यांचा मृत्यू कसा आणि कोणत्या कारणांनी झाला, याबाबत दावे-प्रतिदावे वारंवार केले जातात.
2/6

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू कसा झाला, याबाबत अद्यापही फारशी स्पष्टता नाही. भारत-पाकिस्तानमध्ये 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद करार झाल्यानंतर त्याच रात्री त्यांचे निधन झाले होते.
Published at : 08 Mar 2022 01:04 PM (IST)
आणखी पाहा























