एक्स्प्लोर
Operation Trident : आजच्याच दिवशी पाकिस्तानला चारली होती धूळ, ऑपरेशन ट्रायडन्ट काय होतं?
(photo tweeted by @indiannavy)
1/8

भारतात दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 च्या युध्दात भारतीय नौदलानं पाकिस्तानला धूळ चारली होती. (photo tweeted by @indiannavy)
2/8

त्याच विजयाच्या स्मरणार्थ भारतात 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा केला जातोय. भारतीय सेनेच्या एअरस्पेसवर 3 डिसेंबर 1971 च्या दिवशी पाकिस्तानच्या लष्कराने हल्ला केला. (photo tweeted by @indiannavy)
Published at : 04 Dec 2021 03:02 PM (IST)
आणखी पाहा























