एक्स्प्लोर
G20 Summit: स्वागत, हास्य आणि जगाच्या चांगल्या भविष्याचं वचन; भारतातील G20 शिखर परिषदेचा प्रवास पूर्ण, पाहा सुंदर फोटो
G20 Summit India: भारतात आयोजित G20 परिषद अनेक अर्थांनी यशस्वी मानली जात आहे. यादरम्यान कार्यक्रमाचे अनेक ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, त्याचे काही सुंदर फोटो पाहूया.
G20 Summit India
1/11

राजधानी दिल्लीत दोन दिवसीय G-20 शिखर परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींना अध्यक्षपद सोपवलं.
2/11

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी खास बातचीत देखील केली.
Published at : 11 Sep 2023 08:11 AM (IST)
आणखी पाहा























