एक्स्प्लोर
Mahakal Corridor : उज्जैनमधील भव्य 'महाकाल लोक', ही आहेत भव्य कॉरिडॉरची खास वैशिष्ट्ये, पाहा एक झलक
Mahakal Lok Corridor Ujjain : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉरचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
Mahakal Lok Corridor Ujjain
1/12

मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार झाला आहे.
2/12

महाकाल कॉरिडॉरला महाकाल लोक असंही म्हणतात. पंतप्रधानांच्या हस्ते या भव्य कॉरिडॉरचं उदघाटन करण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल लोक भव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. या प्रकल्पासाठी 856 कोटींचा खर्च आला आहे. महाकाल लोक वास्तूकला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
Published at : 10 Oct 2022 01:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























