एक्स्प्लोर
भारतात उपासमारीची स्थिती चिंताजनक, ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर
आज ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) जारी करण्यात आला आहे. यामध्ये भारताची 111 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
Global Hunger Index 2023
1/10

आज ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) जारी करण्यात आला आहे. यामध्ये भारताची 111 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
2/10

भारताचा स्कोअर हा 28.7 टक्के आहे. यावेळी भारताची पाकिस्तानसह बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेनं बगल काढली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
Published at : 12 Oct 2023 10:52 PM (IST)
आणखी पाहा