एक्स्प्लोर
G20 Summit: बायडेन, सुनक यांच्यासह जगभरातील नेते महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक; पाहा फोटो
G20 Summit: G20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी विविध देशांचे अध्यक्ष दिल्लीतील राजघाटावर गेले, तिथे महात्मा गांधींच्या समाधीस्थळी ते नतमस्तक झाले. पंतप्रधान मोदींनी खादीचा अंगरखा देत त्यांचं स्वागत केलं.
G20 Summit
1/11

आज पंतप्रधान मोदी G20 तील जागतिक नेत्यासोबत राजघाटावर आले होते.
2/11

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G20 तील जागतिक नेत्यांनी नवी दिल्लीतील G20 परिषदेच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींना राजघाटावर आदरांजली वाहिली.
Published at : 10 Sep 2023 01:48 PM (IST)
आणखी पाहा























