एक्स्प्लोर

PM Modi: नवी दिल्लीत G20 परिषदेचा शुभारंभ; पंतप्रधान मोदींकडून जगभरातील नेत्यांचं स्वागत, पाहा फोटो

G20 Summit 2023: दिल्लीत दोन दिवसीय G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे, यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जागतिक नेते भारतात पोहोचले असून पंतप्रधान मोदींनी त्यांचं आदराने स्वागत केलं आहे. पाहूया फोटो...

PM Modi in G20 Summit 2023

1/13
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये G-20 परिषदेला सुरुवात झाली असून उपस्थित सर्व देशांच्या राष्ट्राध्यक्षांचं भारत मंडपममध्ये प्रवेश करण्याआधी मोदींनी स्वागत केलं आहे.

2/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचं स्वागत

3/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद यांचं स्वागत

4/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचं स्वागत

5/13
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी मोदींनी नमस्कार देखील केला.

6/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांचं स्वागत

7/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं स्वागत

8/13
ऋषी सुनक हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत.
ऋषी सुनक हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत.
9/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांचं स्वागत

10/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ओमानचे उपपंतप्रधान सय्यद असद बिन तारिक अल सैद यांचं स्वागत

11/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचं स्वागत

12/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचं स्वागत

13/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांचं स्वागत

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

Embed widget