एक्स्प्लोर
BRO Project: लडाखमध्ये तयार होणार जगातलं सर्वात उंच उंच फायटर एअरफिल्ड, राजनाथ सिंह यांनी केला शिलान्यास
BRO Project: भारत लडाखच्या न्योमा भागात जगातलं सर्वात उंच लढाऊ हवाई क्षेत्राची निर्मिती करण्यात येणार आहे.
BRO Project
1/8

या योजनेचा शिलान्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
2/8

मंगळवार 12 सप्टेंबर रोजी जम्मूमधील देवक पुलापासून याची सुरुवात करण्यात आली.
Published at : 12 Sep 2023 11:57 PM (IST)
आणखी पाहा























