एक्स्प्लोर
Covid19 : धोका कायम! देशात 173 नवीन कोरोनाबाधित, 2670 सक्रिय रुग्ण
Coronavirus Cases Today in India : भारतातील कोरोना परिस्थिती दिलासादायक असली तरी, धोका कायम आहे. देशात 173 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1,209 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
Coronavirus Cases in India
1/10

जगभरात कोरोना विषाणू पुन्हा एकदा धुमाकूळ घालताना दिसत आहे. चीनपाठोपाठ जपानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
2/10

असे असले तरी, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे.
Published at : 02 Jan 2023 12:39 PM (IST)
आणखी पाहा























