एक्स्प्लोर

Project Cheetah : आफ्रिकन चित्ते कुनो अभयारण्यात दाखल, पंतप्रधानाच्या हस्ते चित्ते अभयारण्यात सोडणार

Project Cheetah : नामिबियाहून भारतात दाखल झालेले आठ आफ्रिकन चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्यात दाखल झाले आहेत.

Project Cheetah

1/9
दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथून आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत.

2/9
या चित्त्यांना विशेष विमानानं नामिबियाहून 8000 किलोमीटरचा प्रवास करुन भारतात आणलं आहे.

3/9
चित्त्यांसाठी विमानामध्ये विशेष सुविधा करण्यात आली. चित्यांना सुरक्षित बॉक्समधून विमानानं भारतात आणलं. त्यांच्यासोबत नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं  एक पथकही भारतात पोहोचलं आहे.

4/9
चित्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येईल.

5/9
शुक्रवारी नामिबियाहून निघालेलं विशेष विमान शनिवारी सकाळी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर विमानतळावर पोहोचलं.

6/9
ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आणण्यात आलं.

7/9
आता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या चित्त्यांना अभयारण्यातील त्यांच्या विशेष अधिवासात सोडण्यात येईल.

8/9
1952 साली नामशेष झालेला चित्ता हा प्राणी अखेर 70 वर्षानंतर भारतात परतला आहे.

9/9
आता या आफ्रिकन चित्त्यांना भारतातील हवामानाशी जुळवून घ्यावं लागणार आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget