एक्स्प्लोर
Chandrayaan-3: मिशन चांद्रयान! भारत रचणार आणखी एक इतिहास; पाहा तयारीचे फोटो
Chandrayaan-3: इस्रो (ISRO) तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज असून चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली आहे.
Chandrayaan 3
1/9

चंद्रयान-3 लाँच होताच भारत हा चंद्रयान सोडणारा जगातील चौथा देश बननणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी दिली.
2/9

पंतप्रधान मोदी यांच्या सपोर्टमुळे आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या करारांमुळे हे शक्य होऊ शकलं, असं राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले.
Published at : 13 Jul 2023 04:49 PM (IST)
आणखी पाहा























