आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण अनेक प्रकारे विशेष आहे. कारण सुपरमून, ब्लड मून आणि पूर्ण चंद्रग्रहणाच्या घटना एकाच वेळी घडल्या. चंद्रग्रहणामुळे जगाच्या बर्याच भागात सुंदर दृश्ये दिसली आहेत. ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक आणि अमेरिकेत चंद्रग्रहण दृष्य फारच सुंदर दिसत होते.
2/6
देशाची राजधानी दिल्लीचे हे दृष्य आहे. हा फोटो चंद्रग्रहणाच्या वेळी काढला आहे, जे खूप सुंदर दिसत आहे.