एक्स्प्लोर
Blackout Rules: युद्धादरम्यानचा ब्लॅकआउट म्हणजे काय? हे नियम घरातील लाईटपासून ते वाहनांच्या लाईटपर्यंत सर्वांवर होतात लागू
Blackout Rules: युद्धादरम्यान ब्लॅकआउट ही एक महत्त्वाची रणनीती आहे जी शत्रूचे हल्ले कठीण करते. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
Blackout Rules
1/8

ब्लॅकआउट ही युद्धकाळातील एक रणनीती आहे जी कृत्रिम प्रकाश कमीत कमी करते. जेणेकरून शत्रूच्या विमानांना किंवा पाणबुड्यांना लक्ष्य शोधण्यात अडचण येते.
2/8

ही रणनीती प्रामुख्याने 20व्या शतकात दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान (1939-1945) प्रचलित होती.
Published at : 06 May 2025 12:38 PM (IST)
आणखी पाहा























