एक्स्प्लोर
Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज! कशी सुरु आहे तयारी? पाहा फोटोंमधून
Ram Mandir Photo : प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. राम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे.
Ayodhya Ram Mandir Temple
1/11

Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात एक आठवडा अगोदर वैदिक विधींनी होईल. दरम्यान, रामलला मंदिराच्या बांधकामाची अनेक फोटो समोर आले आहेत.
2/11

अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विटरवर अयोध्येतील रामलला मंदिराच्या बांधकामाची नवीनत फोटो शेअर केले आहेत.
Published at : 25 Dec 2023 08:35 AM (IST)
आणखी पाहा























