एक्स्प्लोर
In Pics : ऑक्सीजन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी एअर फोर्सकडून रिकाम्या ऑक्सिजन कंटेनरची विमानाने वाहतूक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/40c18e0516d5b51187d0b4d16b10409d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_2
1/6
![कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल, ऑक्सिजन भरून आणण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल महाराष्टातील रिकामे ऑक्सिजन कंटेनर ऑक्सिजन केंद्रावर नेण्यासाठी विमानाचा वापर करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/dd7d571f7ce725b6f7d55a4d1a9b6c4c6f3f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल, ऑक्सिजन भरून आणण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल महाराष्टातील रिकामे ऑक्सिजन कंटेनर ऑक्सिजन केंद्रावर नेण्यासाठी विमानाचा वापर करत आहे.
2/6
![आज 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 08:00 वाजता हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या एका सी -17 विमानाने पुणे हवाई तळाच्या दिशेने उड्डाण केले. सकाळी 10:00 वाजता या विमानाचे पुण्यात आगमन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/6963a9e06c50ffef042c115b0c90fc850aa7f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 08:00 वाजता हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या एका सी -17 विमानाने पुणे हवाई तळाच्या दिशेने उड्डाण केले. सकाळी 10:00 वाजता या विमानाचे पुण्यात आगमन झाले.
3/6
![द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनची वाहतूक करणारे रिक्त कंटेनर ट्रक्स वेळेची बचत करण्यासाठी विमानातून नेत आहेत .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/6b16af5011d1eee39a80047802997dfd6d900.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनची वाहतूक करणारे रिक्त कंटेनर ट्रक्स वेळेची बचत करण्यासाठी विमानातून नेत आहेत .
4/6
![पुण्याहून हे विमान सुटेल आणि हे कंटेनर आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत जामनगर हवाईतळावर उतरवण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/ed3b9df2034339206c360c3353f27c4a0a89e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याहून हे विमान सुटेल आणि हे कंटेनर आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत जामनगर हवाईतळावर उतरवण्यात आलं.
5/6
![भारतीय हवाई दलाने तैनात केलेल्या आणखी एका सी -17 विमानाने आज पहाटे 2 वाजता सिंगापोर येथील चांगी आंतराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी उड्डाण केले. सकाळी 07:45 वाजता या विमानाचे सिंगापोरला आगमन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/87979d7176bb5d750199b7ed54d05c326e371.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय हवाई दलाने तैनात केलेल्या आणखी एका सी -17 विमानाने आज पहाटे 2 वाजता सिंगापोर येथील चांगी आंतराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी उड्डाण केले. सकाळी 07:45 वाजता या विमानाचे सिंगापोरला आगमन झाले.
6/6
![क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकचे चार कंटेनर भरल्यानंतर ते सिंगापोरहून उड्डाण करेल आणि पश्चिम बंगालमधील पनागढ़ हवाईतळावर दाखल होईल आणि संध्याकाळपर्यंत हे कंटेनर उतरविण्यात येतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/e0181bfe1121596588a095ef1009b644a6149.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकचे चार कंटेनर भरल्यानंतर ते सिंगापोरहून उड्डाण करेल आणि पश्चिम बंगालमधील पनागढ़ हवाईतळावर दाखल होईल आणि संध्याकाळपर्यंत हे कंटेनर उतरविण्यात येतील.
Published at : 24 Apr 2021 04:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)