एक्स्प्लोर
In Pics : ऑक्सीजन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी एअर फोर्सकडून रिकाम्या ऑक्सिजन कंटेनरची विमानाने वाहतूक
Feature_Photo_2
1/6

कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल, ऑक्सिजन भरून आणण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल महाराष्टातील रिकामे ऑक्सिजन कंटेनर ऑक्सिजन केंद्रावर नेण्यासाठी विमानाचा वापर करत आहे.
2/6

आज 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 08:00 वाजता हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या एका सी -17 विमानाने पुणे हवाई तळाच्या दिशेने उड्डाण केले. सकाळी 10:00 वाजता या विमानाचे पुण्यात आगमन झाले.
Published at : 24 Apr 2021 04:00 PM (IST)
आणखी पाहा























