एक्स्प्लोर
PHOTO : शत्रूला धडकी भरवणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांचा 'एलिफंट वॉक' पाहिलाय का?
Indian Air Force
1/5

भारतीय वायू दर म्हणजे इंडियन एयरफोर्सने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आपल्या लढाऊ विमानाचा 'एलिफंट वॉक' आयोजित केला होता.
2/5

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये 75 लढाऊ विमानांनी भाग घेतला.
Published at : 01 Sep 2021 01:59 PM (IST)
आणखी पाहा























