एक्स्प्लोर
Opposition Party Meeting : विरोधी पक्षांच्या एकजूटीचं नाव INDIA ठेवणं योग्य आहे का? सर्वेक्षणातून अहवाल समोर
Opposition Party Meeting : आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात एकजूट करण्यात आली आहे.

Opposition Party Meeting
1/9

यामध्ये 26 पक्षांनी सहभाग घेतला आहे.
2/9

विरोधी पक्षांच्या या एकजूटीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे.
3/9

याच पार्श्वभूमीवर सी वोटरने ऑल इंडिया सर्वेक्षण केलं आहे.
4/9

या सर्वेक्षणात 2,664 लोकांचं मत घेतलं आहे. हे सर्वेक्षण गुरुवारी (20 जुलै) रोजी आणि शुक्रवारी (21 जुलै) रोजी करण्यात आले आहे.
5/9

या सर्वेक्षणामध्ये विरोधकांच्या एकजूटीचे नाव इंडिया ठेवणं योग्य आहे का हा प्रश्न विचारण्यात आला होता.
6/9

यामध्ये 49 टक्के लोकांनी म्हटलं आहे की हो हे योग्य आहे.
7/9

तर 39 टक्के लोकांनी म्हटलं होतं हे योग्य नाही असं म्हटलं आहे.
8/9

12 टक्के लोकांनी यावर माहित नाही असं उत्तर दिलं आहे.
9/9

बंगळूरमध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या दुसऱ्या बैठकीमध्ये हे नाव ठरवण्यात आले आहे.
Published at : 24 Jul 2023 09:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
