एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
'हर हर महादेव'चा जयघोष; नागनाथ मंदिरातील रथोत्सवाला भक्तांची गर्दी
Hingoli : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
![Hingoli : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/4739bfe53a10a332515a5fb08af494c71677001534180290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
1/9
![आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800e04ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरत असते.
2/9
![महाशिवरात्री नंतर चंद्रोदयाच्या दिवशी दरवर्षी औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव साजरा केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/032b2cc936860b03048302d991c3498f27089.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाशिवरात्री नंतर चंद्रोदयाच्या दिवशी दरवर्षी औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव साजरा केला जातो.
3/9
![हा रथोत्सव म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/6bd8407bf6d5ceee8602e3fad4c3511f980fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा रथोत्सव म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो
4/9
![या रथोत्सवाचे दृश्य डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागनाथ भक्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये दाखल होत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/156005c5baf40ff51a327f1c34f2975b194a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या रथोत्सवाचे दृश्य डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागनाथ भक्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये दाखल होत असतात.
5/9
![मंदिरात दाखल झालेले भक्त या रथाला हाताने ओढत मंदिराला पाच प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यानंतर हा रथोत्सव संपन्न होत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660151ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिरात दाखल झालेले भक्त या रथाला हाताने ओढत मंदिराला पाच प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यानंतर हा रथोत्सव संपन्न होत असतो.
6/9
![यावर्षी सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरामध्ये शेकडो नागनाथ भक्तांची गर्दी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/18e2999891374a475d0687ca9f989d83c4771.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर्षी सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरामध्ये शेकडो नागनाथ भक्तांची गर्दी झाली होती.
7/9
![दरम्यान पोलिसांचा सुद्धा कडेचोट बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefb5bf7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान पोलिसांचा सुद्धा कडेचोट बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.
8/9
![कोविड निर्बंध हटल्यानंतर मोठ्या उत्साहात हा रथोत्सव साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/8cda81fc7ad906927144235dda5fdf155a639.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोविड निर्बंध हटल्यानंतर मोठ्या उत्साहात हा रथोत्सव साजरा करण्यात आला.
9/9
![राज्यभरात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने महाशिवरात्र साजरी करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/30e62fddc14c05988b44e7c02788e1877a1e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
Published at : 21 Feb 2023 11:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)