एक्स्प्लोर
PHOTO : तब्बल 160 किलो वजनाच्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म
PHOTO News : मराठवाड्यातील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती समजली जात आहे.

Delivery of 160 kg weighing woman
1/8

छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टरांनी तब्बल 160 किलो वजनाच्या महिलेची गुंतागुंतिची प्रसूती यशस्वी करण्याची किमया केली आहे.
2/8

मराठवाड्यातील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती समजली जात आहे.
3/8

यापूर्वी शासकीय घाटीतील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात 162 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती करण्यात आली होती.
4/8

त्यानंतर आता शहरातील एका खाजगी रुग्णालयात 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती करण्यात आली आहे.
5/8

या तीस वर्षीय महिलेस लग्नानंतर आठ वर्षांनी गर्भधारणा झाली. अतिवजनामुळे सोनोग्राफीत गर्भातील बाळ व्यवस्थित दिसत नव्हते.
6/8

विशेष म्हणजे, या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
7/8

स्थूल महिलांची प्रसूती बहुतांशी वेळी अधिक गुंतागुंतीची असते, त्यामुळे यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यावी लागते.
8/8

दरम्यान, शहरातील बाबा पेट्रोलपंप परिसरातील असलेल्या एका खाजगी रुग्णालयात तब्बल 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसुती सुखरूप पार पडली.
Published at : 24 Dec 2023 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion