एक्स्प्लोर
Photo: जी-20 परिषदेसाठी आलेल्या महिला सदस्या मस्जिदीत पोचल्या, पाहा फोटो
G-20: छत्रपती संभाजीनगर शहरात जी-20 निमित्ताने वूमन 20 ची बैठक होत आहे.

Photo: जी-20 परिषदेसाठी आलेल्या महिला सदस्या मस्जिदीत पोचल्या
1/8

यासाठी वेगवेगळ्या देशातील महिला पाहुण्या शहरात आलेल्या आहेत.
2/8

शहरात आलेल्या विदेशी महिला सदस्यांनी रविवारी (23 फेब्रुवारी) दुपारी अचानक शहरातील गारखेडामधील नुरानी मस्जिदीत (Mosque) भेट दिली.
3/8

वेगवेगळ्या 11 देशातील महिला सदस्य 15 मिनिट याठिकाणी होत्या.
4/8

यावेळी त्यांनी मस्जिदीची पाहणी करत माहिती जाणून घेतली.
5/8

गुगलवर पाहून याठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितले.
6/8

यावेळी त्यांच्यासोबत भाषांतरकार, सुरक्षारक्षक होते.
7/8

मस्जिद समितीने महिला सदस्यांचे फुलांनी स्वागत केले.
8/8

याची बातमी गावात पोचताच, दिवसभर गावात या घटनेचीच चर्चा होती.
Published at : 27 Feb 2023 07:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
