एक्स्प्लोर
Photo : मराठवाड्यात केवळ 2 टक्के पंचनामे, संपाचा शेतकऱ्यांना फटका
Marathwada : शासकीय कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
Photo : मराठवाड्यात केवळ 2 टक्के पंचनामे, संपाचा शेतकऱ्यांना फटका
1/9

मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले असून, आतापर्यंत फक्त 1 हजार 384 हेक्टरचे पंचनामे झाले आहे. (सर्व संग्रहित छायाचित्र)
2/9

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 हजार 314 शेतकऱ्यांचे एकूण 7 हजार 762.50 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजून एकही पंचनामा झालेला नाही.
Published at : 20 Mar 2023 10:21 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























