एक्स्प्लोर
Photo : अंबादास आणि रावसाहेब दानवेंचा एकत्रित डान्स, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar : बंजारा समाजात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. लोककलेच्या माध्यमातून हा समाज संघटीत आहे.
Photo : अंबादास आणि रावसाहेब दानवेंचा एकत्रित डान्स, पाहा फोटो
1/8

छत्रपती संभाजीनगरच्या कचनेर तांडा येथे राष्ट्रीय बंजारा क्रांती सेना व स्थानिक नागरिकांच्या वतीने राज्यस्तरीय बंजारा होळी गीत स्पर्धा व नृत्य स्पर्धा (लेंगी) आयोजित करण्यात आली होती.
2/8

विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात भाजप आणि ठाकरे गटात सौख्य नसलं तरी लेंगी स्पर्धेच्या निमित्ताने या दोन्ही पक्षाचे हे महत्वाचे नेते एकत्रित आले.
Published at : 08 Apr 2023 08:00 PM (IST)
आणखी पाहा























