एक्स्प्लोर
Sunil Kendrekar: पदभार सोडल्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पत्नीसह पायीच निघाले; पाहा फोटो
Sunil Kendrekar Retired : धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेले मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोमवारी पदभार सोडला.
Sunil Kendrekar took voluntary retirement
1/7

त्यांनी शासकीय वाहनातून जाण्यास नकार देत, आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते गुलशन महल असा प्रवास केला.
2/7

दरम्यान, यावेळी त्यांनी कुठल्याही शासकीय गाडीचा वापर न करता साधेपणाने आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते शासकीय निवास्थान गाठले. यावेळी त्यांच्यासोबत तीन आयपीएस अधिकारी आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी देखील पायी प्रवास केला.
Published at : 04 Jul 2023 05:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
भंडारा
























