एक्स्प्लोर
Bhandara Marriage : भंडाऱ्यात एक रुपयात बांधल्या आठ नवदाम्पत्यांच्या रेशीमगाठी, बीटीबी भाजी मार्केटचा स्तुत्य उपक्रम
भंडाऱ्यात भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची केवळ एक रुपयात लग्न लावून देण्यात आलं. भंडाऱ्यातील बीटीबी भाजी मार्केटच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
Bhandara Marriage
1/9

भंडाऱ्यात भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची केवळ एक रुपयात लग्न लावून देण्यात आलं.
2/9

भंडाऱ्यातील बीटीबी भाजी मार्केटच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
Published at : 31 Mar 2023 10:22 AM (IST)
आणखी पाहा























