एक्स्प्लोर
Beed News: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामाचा कार अपघातात मृत्यू
Beed Accident News: बीडच्या गेवराईजवळ धुळे- सोलापूर महामार्गावर अपघात झाला आहे.
Beed Accident News
1/9

धुळे- सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे यांचा मृत्यू झाला आहे.
2/9

तर क्षीरसागर यांचा मावस भाऊ या अपघातात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Published at : 12 Feb 2023 01:04 PM (IST)
आणखी पाहा























