एक्स्प्लोर
Photo : आंब्यापासून बनवलेली अंबिल माठात भरून दीड किलोमीटची मिरवणूक, पाहा फोटो
Beed News : धारूर तालुक्यात आठ किमी अंतरावर उत्तरेस सोनीमोहा येथील बालाघाटाच्या डोंगरावर जगदंबा देवीचे पुरातन मंदिर असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र ख्याती आहे.
Photo : आंब्यापासून बनवलेली अंबिल माठात भरून दीड किलोमीटची मिरवणूक, पाहा फोटो
1/8

थंड आंबील आणि घुगऱ्या छोट्या माठात टाकून तो माठ डोक्यावर घेऊन दीड किलोमीटर मिरवणुकीमध्ये चालत जाण्याची परंपरा धारूरच्या जगदंबा देवीच्या यात्रोत्सवामध्ये असते.
2/8

जगदंबा देवीच्या गवारबऱ्याच्या घोगऱ्या तसेच रव्याची उधळून करीत धारूच्या सोनीमोहा येतील जगदंबा देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.
3/8

यावेळी बीडसह इतर जिल्ह्यातून आलेली हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी जमले होते.
4/8

वर्षभर बोललेले नवस फेडण्यासाठी या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
5/8

धारूर शहराला लागून असलेल्या बालाघाटाच्या डोंगर कुशीत पहाडावर जगदंबा देवीचे मंदिर आहे.
6/8

चैत्र पौर्णिमेला नवरात्र उत्सव सुरू होतो आणि देवीच्या यात्रेचा आरंभ होतो.
7/8

दीड किलोमीटर अंतरावरून पालखी मिरवणूक निघते पालखी मिरवणुकीची परंपरा पक्षा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
8/8

या मिरवणुकीचे सगळ्यात आकर्षण म्हणजे यावेळी माठामध्ये ठेवलेल्या आंबील आणि घुगऱ्या डोक्यावर घेऊन भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असतात.
Published at : 08 Apr 2023 08:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























