एक्स्प्लोर
Beed Unseasonal Rain : सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पावसामुळं बीडमध्ये शाळेचं नुकसान; गोपाळपूर जिल्हा परिषद शाळेचे पत्रेच उडाले
Beed Unseasonal Rain : सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पावसामुळं बीडमध्ये शाळेचं नुकसान; गोपाळपूर जिल्हा परिषद शाळेचे पत्रेच उडाले.
Beed Unseasonal Rain
1/8

Beed Unseasonal Rain : राज्यभरात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2/8

कालपासूनच राज्यातील अनेक जिल्हे आणि शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.
Published at : 11 Jun 2023 01:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























