एक्स्प्लोर
Aashadhi Wari 2023: विठ्ठल... विठ्ठल... 40 हजार तुळशीच्या मण्यांपासून तरुणानं साकारलं विठुरायाचं मोझॅक चित्र
Aashadhi Wari 2023: उद्या आषाढी एकादशी... आषाढीनिमित्त केवळ पंढरीच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे.

Aashadhi Wari 2023
1/8

बीड जिल्ह्यातल्या देवळा येथील सचिन रेडे या युवकानं 40 हजार तुळशीच्या मण्यांपासून विठ्ठलाचे मोझॅक चित्र तयार केलं आहे.
2/8

युवराज हा अंबाजोगाई येथील एका खाजगी बँकेत नोकरी करत आहे.
3/8

नोकरी करत असताना त्यानं आपली मोझॅक चित्र बनवण्याची आवड देखील जोपासली आहे.
4/8

युवराजचे आई वडील वारकरी संप्रदायातील आहेत.
5/8

दरवर्षी युवराजचे आई-वडील पंढरपूरला पायी आषाढी वारी करतात.
6/8

आपल्या कामामुळे पंढरपूरला जाता येत नसल्यानं युवराजनं 40 हजार पवित्र तुळशीच्या मण्यांपासून विठ्ठलाचे मोझॅक चित्र बनवलं आहे.
7/8

हे चित्र बनवण्यासाठी युवराजला 4 महिन्यांचा कालावधी लागला आहे.
8/8

या विठ्ठलाच्या मोझॅक चित्राची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असल्याची माहितीही युवराजनं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
Published at : 28 Jun 2023 01:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
