एक्स्प्लोर
World's Most Expensive Car Photo: मिनी बार, शॅम्पेन फ्रीजर, ओव्हनही; 'ही' आहे जगातील सर्वात महागडी कार; पाहा फोटो
World's Most Expensive Car
1/10

Rolls-Royce Boat Tail: जगात कुठेही लक्झरी कारबद्दल जेव्हा चर्चा तेव्हा, त्यावेळी मनात रोल्स रॉयसचे नाव येते. ही एक अशी कंपनी आहे ज्यांच्या कारमध्ये इतके प्रीमियम आणि लक्झरी फीचर्स असतात की, यात कोणतीही कमतरता काढता येत नाही. मात्र याची किंमत देखील खूप जास्त असते.
2/10

अशा परिस्थितीत निवडक ग्राहक या कार खरेदी करू शकतात. मात्र कंपनीची एक अशी ही कार आहे, जी सामान्यच नाही तर अनेक श्रीमंतांच्या देखील आवाक्या बाहेरची आहे. या कारची किंमत सुमारे 206 कोटी रुपये आहे.
Published at : 02 Jan 2023 08:17 PM (IST)
आणखी पाहा























