एक्स्प्लोर
Mini Cooper SE इलेक्ट्रिक कार लॉन्च, फक्त 7 सेकंदात पकडते 100 किमी तासाचा वेग
mini cooper electric car
1/10

BMW Mini ने Cooper SE रेझोल्युट एडिशन नवीन रंगात लॉन्च केली आहे. मिनी कूपर एसई रिझोल्युट एडिशन हाय व्होल्टेज बॅटरी पॅक, इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय स्पीड चार्जिंग तंत्रज्ञानासह येते.
2/10

याची इलेक्ट्रिक मोटर 184 bhp (135 kW) जनरेट करते. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक कार फक्त 7.03 सेकंदात 0-100 किमी/ताचा वेग पकडते.
Published at : 21 Nov 2022 09:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























