एक्स्प्लोर
मारूतीने लाँच केली Maruti XL6; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मारूतीने लाँच केली Maruti XL6; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
1/6

मारुती-सुझुकीने आपली आणखी एक नवीन कार लाँच केली आहे. कंपनी Maruti XL6 ही नवीन कार लाँच केली असून एर्टिगा या मॉडेलवर आधारीत ही कार आहे. या कारमध्ये मारूतीने आणखी काही प्रीमियम फिचर्सचा समावेश केला आहे. त्याशिवाय 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि पॅडल शिफ्टर्ससह ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय या नव्या कारमध्ये सुरक्षितेवर अधिक भर देण्यात आली आहे. कारची किंमत 11.29 लाखांपासून आहे.
2/6

Maruti XL6 या कारचा लूक स्टाइलिश आहे. या कारमध्ये नव्या स्विफ्टप्रमाणे क्रोमबार आहे. फ्रंट बंपरदेखील एसयुव्ही प्रमाणे आहे. Maruti XL6 ही कार एसयूव्ही आणि एमपीव्ही यांचे कॉम्बिनेशन असावे अशी दिसते. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या कारला 16 इंची आकाराचे ड्युअल टोन Alloy Wheels आहे. रिअर टेल लॅम्प ह्या एलईडी असून त्यांना ग्रे लेन्स आहेत.
Published at : 21 Apr 2022 04:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























