एक्स्प्लोर

456 किमीची मिळणार रेंज, आधुनिक फीचर्स; लवकरच लॉन्च होणार नवीन Mahindra XUV 400 इलेक्ट्रिक कार

mahindra xuv 400 ev

1/10
इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत महिंद्रा अँड महिंद्रा देखील आपली नवीन कार उतरवणार आहे. कंपनी  पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV 400 लॉन्च करणार आहे.

2/10
ही कार बाजारात बेस, ईपी आणि ईएल अशा तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

3/10
XUV300 वर आधारित आणि 'बॉर्न इलेक्ट्रिक' लाइन-अप अंतर्गत ही कार तयार करण्यात आली आहे. ही महिंद्राची ऑल न्यू इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ही कार एका चार्जवर 456 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.

4/10
नवीन Mahindra XUV 400 Closed Grill आणि 'ट्विन पीक्स' लोगोसह येईल. कारला कॉपर-फिनिश इन्सर्ट, रुंद एअर डॅम, मस्क्युलर बोनेट, स्वेप्ट-बॅक, ओआरव्हीएम, 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स, रूफ माउंटेड स्पॉयलर, एलईडी हेडलाइट्स, बूमरँग-आकाराचे डीआरएल, साइड्स मिळतात.

5/10
महिंद्राने या नवीन इलेक्ट्रिक कारसाठी त्यांचे इलेक्ट्रिक स्केलेबल आणि मॉड्युलर आर्किटेक्चर (MESMA) प्लॅटफॉर्म वापरला आहे. यामध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 150bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.

6/10
पॉवरसाठी या कारला 39.5kW चा बॅटरी पॅक मिळेल. ज्याच्या मदतीने ही कार एका चार्जवर 456 किलोमीटर चालण्यास सक्षम आहे. डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार केवळ 50 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते.

7/10
महिंद्राच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये एक मोठी 5-सीटर केबिन देण्यात आली आहे. केबिनला कनेक्टेड कार टेक, 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट पॅनल, लेदर-रॅप्ड मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅम्बियंट लाइटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री, कॉपर-कलर ट्रायम्स असलेला ऑल-ब्लॅक डॅशबोर्ड देखील मिळतो.

8/10
सहा एअरबॅगसह सनरूफ, ABS आणि EBD सारखे सेफ्टी फीचर्सही यात पाहायला मिळतात.

9/10
सध्या कंपनीने या एसयूव्हीची किंमत जाहीर केलेली नाही. जानेवारी 2023 मध्ये ही कार लॉन्च होण्याच्या वेळी याचा खुलासा केला जाईल. पण या कारची प्रारंभिक किंमत सुमारे 15 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. दरम्यन, किंमत आणि रेंजच्या बाबतीत Mahindra XUV 400 भारतीय बाजारपेठेत Tata Nexon EV Max शी स्पर्धा करेल.

10/10
Nexon EV Max ला 40.5kWh बॅटरी पॅक मिळतो. जो 143 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरते करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेला आहे. या कारला ARAI प्रमाणित 437 किमीची रेंज मिळते. 50kW DC फास्ट चार्जरसह, ही कार केवळ 56 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 18.34 लाख रुपयांपासून सुरू होते.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget