एक्स्प्लोर

लहान-मोठ्यांसाठी सुरक्षित; पाहा 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कारची यादी

top 5 safest cars in India according global ncap

1/6
भारतात आता कार खरेदी करताना सुरक्षितेच्या मुद्यावर अधिक भर देत आहेत. कार उत्पादक कंपन्यांकडूनही यावर जोर दिला जात आहे. ग्लोबल एनसीएपीकडून होणारे मूल्यांकन महत्त्वाचे मानले जाते. अनेकदा प्रौढांच्या सुरक्षितेकडे लक्ष दिले जाते. तर, मुलांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी एनसीएपी क्रॅश टेस्टिंगनुसार काही सुरक्षित कारची यादी सांगणार आहोत.

2/6
Mahindra XUV700 : महिंद्राच्या कारला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. त्याशिवाय चाइल्ड ऑक्युपाय सेफ्टीसाठी 4 स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग मिळाली आहे. एसयूव्हीने प्रौढांसाठीच्या सुरक्षितेत 17 पैकी 16.03  गुण मिळवले. तर, मुलांसाठीच्या  सुरक्षितेसाठी 49 पैकी 41.66 गुण मिळाले आहेत.

3/6
Tata Punch:ही मायक्रो एसयूव्ही लोकप्रिय होत असून प्रौढांसाठीच्या सुरक्षितेसाठी 5 आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 4 स्टार रेटिंग आहे. प्रौढांसाठीच्या  सुरक्षितेसाठी 16.45 अंक आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 40.89 गुण मिळाले आहेत.

4/6
Mahindra XUV300 ने ग्लोबल एनसीएपीच्या चाचणीत 17 पैकी 16.42 गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 49 पैकी 37.44 गुण मिळाले आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्हीला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 4 स्टार मिळाले आहेत.

5/6
Tata Altroz: सध्याच्या काळात देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार असल्याचे म्हटले जाते. प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 3 स्टार मिळाले आहेत. ग्लोबल एनसीएपीच्या चाचणीत अल्ट्रोजला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 16.13 गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 29 गुण मिळाले आहेत.

6/6
Tata Nexon : टाटा मोटर्सच्या या कारला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 3 स्टार गुण देण्यात आले आहेत. Tata Nexon ने नोव्हेंबर महिन्यात 16.13 गुण मिळवून 5 स्टार रेटिंग मिळवणाऱ्या मोजक्या कारपैकी एक होती. लहान मुलांसाठी या स्वदेशी कॉम्पॅक्ट एसयूव्हीने 49 पैकी 29 गुण मिळवले.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सJalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget