एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Electric Bike: एका चार्जमध्ये गाठते 150 किमीचा पल्ला, कमी किंमतीत Hop Oxo बाजारात दाखल

hop bike

1/10
Hop Mobility ने आज भारतात आपली इलेक्ट्रिक बाईक Hop OXO लॉन्च केली आहे. Hop Oxo दोन प्रकारांमध्ये ही बाईक सादर केली आहे. यात Oxo आणि Oxo X चा समावेश आहे.

2/10
Hop Oxo ची किंमत 1.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. होप ऑक्सो ही हाय रेंज आणि हाय स्पीड बाईक आहे.

3/10
कंपनीचा दावा आहे की ऑक्सो ई-बाईक इतकी सक्षम आहे की ती पेट्रोल बाईकची जागा घेऊ शकते. ही बाईक कंपनीच्या डीलरशिपवरून किंवा वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते.

4/10
Hop Oxo पूर्ण चार्ज केल्यावर 150 किमीची रेंज देईल, असा कंपनीने दावा केला आहे. इलेक्ट्रिक बाईक शक्तिशाली 3.75 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे.

5/10
या बाईकचे मागील चाक 72V आर्किटेक्चरच्या 6200W BLDC हब मोटरद्वारे समर्थित आहे. जे जास्तीत जास्त 200Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम वापरण्यात आली आहे, ज्यामुळे लांबच्या राइड्समध्येही बॅटरी थंड राहण्यास मदत होते, असा कंपनीचा दावा आहे.

6/10
होप ऑक्सोला तीन राइड मोडमध्ये येते. ज्यात इको, पॉवर आणि स्पोर्ट समाविष्ट आहेत. तसेच Hop OXO X मध्ये अतिरिक्त टर्बो मोड देण्यात आला आहे.

7/10
टर्बो मोडमध्ये Hope Oxo X 90 किमी/तास वेगाने चालवता येते. या मोडमध्ये बाईक फक्त चार सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग पकडते.

8/10
Hop Oxo ला फक्त पॉवर मोडमध्ये 150 किमीची रेंज मिळते. ऑक्सो ई-बाईकची बॅटरी फिक्स करण्यात आली आहे आणि ती काढून चार्ज करण्याचा कोणताही पर्याय नाही. बाईकची बॅटरी टाकीच्या आत ठेवली आहे.

9/10
Oxo मध्ये 5 इंचाचा स्मार्ट LCD डिस्प्ले आहे. या स्क्रीनवर वेग, रेंज, चार्जिंग टाइम, बॅटरी लेव्हल, बॅटरी हेल्थ, मोड यासह अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. बाईकमध्ये 18-इंच फ्रंट आणि 17-इंच अलॉय व्हील आहेत.

10/10
कंपनी ऑक्सो बाईकवर विविध प्रकारच्या वॉरंटी देत ​​आहे. Hope Oxo बाईकवर 3 वर्षे, बॅटरीवर 4 वर्षे किंवा 50,000 kms आणि मोटर, कंट्रोलर आणि चार्जरवर 3 वर्षे वॉरंटी देत ​​आहे. तर Oxo X मध्ये या सर्व वॉरंटीसह, बॅटरीवर 4 वर्षे किंवा अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी दिली जात आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?

Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Embed widget