एक्स्प्लोर

ऑफ रोडींगसाठी बेस्ट आहे 'ही' बाईक, मिळणार 199.6cc चे दमदार इंजिन

Hero Xpulse 200 4V

1/6
Hero MotoCorp ने Xpulse 200 4V ऑफ रोड बाईकची रॅली एडिशन सादर केली आहे. यापूर्वी कंपनीने Xpulse 200 4V साठी रॅली किट लॉन्च केले होते. जे 38,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

2/6
कंपनीने Hero Xpulse 200 4V रॅली एडिशन बाईकच्या कार्यक्षमतेत केवळ सुधारणा केली नाही, तर पूर्वीपेक्षा अधिक ऑफ-रोड क्षमता देखील दिली आहे.

3/6
रॅली एडिशनचा Hero Xpulse 200 4V स्टँडर्ड मॉडेलपेक्षा काही अधिक फीचर्ससह येतो. बाईकला नवीन हँडलबार, लांब फ्रंट सस्पेंशन, नवीन साइड स्टँड, चांगली पकड असलेले टायर आणि नवीन सीट देखील मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, बाईकचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील अपडेट करण्यात आले आहे.

4/6
समोर आलेल्या फोटोनुसार, कंपनी ही बाईक फॅक्टरी टीम पेंटमध्ये लॉन्च करू शकते. अपडेटसह Xpulse 200 4V Rally Edition ची किंमत स्टँडर्ड मॉडेलपेक्षा जास्त असू शकते. ही बाईक स्टँडर्ड Xpulse 200 4V पेक्षा 40,000 रुपये जास्त महाग असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

5/6
रॅली एडिशनच्या इंजिनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यात 199.6cc ऑइल-कूल्ड, OHC 4-व्हॉल्व्ह इंजिन स्टँडर्ड मॉडेलसारखे आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 19.1 bhp ची पॉवर आणि 6,500 rpm वर 17.35 न्यूटन टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

6/6
दरम्यान, दुचाकी क्षेत्रातील दिग्गज Hero Motocorp ने जून 2022 मध्ये 4,84,867 युनिट्सची विक्री नोंदवली असून विक्रीत 3.35% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 4,69,160 मोटारींची विक्री नोंदवली होती.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget