एक्स्प्लोर
Citroen C3 Car Review : नवीन इंजिन, प्रीमिअम लूकसह वाचा Citroen C3 चा संपूर्ण रिव्ह्यू
Citroen C3 Car Review
1/9

Citroen C3 Car Review : लक्झरी कार ही अशी आहे की ती सगळ्यांनाच घ्यावीशी वाटते. परंतु, किंमत जास्त असल्या कारणाने प्रत्येकालाच लक्झरी कार घेणं शक्य होत नाही. अशाच सर्वसामान्यांसाठी नवीन Citroen C3 कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. भारतात Citroen C3 ही कार पुढील महिन्यात लॉन्च होतेय.
2/9

भारतात कॉम्पॅक्ट SUV Car ची होणारी बंपर विक्री पाहून ही कार तयार करण्यात आली आहे. Citroen ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रीमियम लाँच केली होती. आता नवीन Citroen C3 Car 20 जुलैला लॉन्च होणार आहे. तर या कारची बुकिंग 1 जुलैपासून सुरु होणार आहे. या कारची खासियत नेमकी काय आहे हे या रिव्ह्यूच्या माध्यमातून जाणून घ्या.
Published at : 15 Jun 2022 02:12 PM (IST)
आणखी पाहा























