एक्स्प्लोर

BMW S1000 फ्लॅगशिप बाईक आली; 999cc चे दमदार इंजिन, किंमत 24.45 लाख

BMW S1000 RR 2023

1/10
जर्मनीची प्रसिद्ध कंपनी BMW जगभरात आपल्या आलिशान कारसाठी ओळखली जाते. यासोबतच कंपनीच्या स्टायलिश बाईक (Sports Bike) देखील जगभरात प्रसिद्ध आहे. BMW च्या बाईक फक्त दिसायलाच चांगल्या नाही तर त्या पॉवरफुल आहे.

2/10
अशातच BMW Motorrad ने आपल्या BMW S1000 फ्लॅगशिप बाईक नवीन अवतारात भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. नवीन डिझाईन आणि अधिक दमदार इंजिन असलेली ही बाईक बाजारात उपलब्ध आहे.

3/10
या बाइकमध्ये कंपनीने अंक आधुनिक फीचर्स दिले आहे. जास्त गतीने बाईक चालवणाऱ्यांना ही बाईक खास करून आवडले. याच बाईकच्या इंजिन, फीचर्स आणि किंमत बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

4/10
बाईकच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले, तर यात 999cc इन-लाइन 4-सिलेंडरचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 13,750 rpm वर 206 bhp ची पॉवर आणि 11,000 rpm वर 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते.

5/10
या बाईकमध्ये आणखी एक इंटेल फनेल देण्यात आला आहे. ज्यामुळे याची पॉवर वाढते.

6/10
बीएमडब्ल्यूच्या या नवीन बाईकमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये वरच्या बाजूच्या विंगलेटसह नवीन लिव्हर जोडले आहेत. ते आता रायडरच्या वेगावर अवलंबून 10 किलो डाउनफोर्स तयार करतात.

7/10
यामुळे ट्रॅक्शन कंट्रोलवरील दबाव कमी होतो, तर त्याचे Acceleration Tire ची Tendency कमी करण्यासाठी कार्य करते.

8/10
या बाईकला हलके आणि स्पोर्टी बनवण्यासाठी मागील भाग नवीन डिझाइनमध्ये बनवण्यात आला आहे. यासोबतच इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत.

9/10
बाईकला आता यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि मानक म्हणून एम बॅटरी मिळते. तसेच एक नवीन रेव्ह काउंटर डिस्प्ले आहे, 6.5 इंच TFT स्क्रीन अधिक फीचर्ससह आहे, जे डाव्या हँडलबारवर आहे. यासोबतच मल्टीकंट्रोलर, ब्रेक स्लाइड असिस्ट फंक्शन,
बाईकला आता यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि मानक म्हणून एम बॅटरी मिळते. तसेच एक नवीन रेव्ह काउंटर डिस्प्ले आहे, 6.5 इंच TFT स्क्रीन अधिक फीचर्ससह आहे, जे डाव्या हँडलबारवर आहे. यासोबतच मल्टीकंट्रोलर, ब्रेक स्लाइड असिस्ट फंक्शन, "प्रो स्लीक" सेटिंग फंक्शनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, विशेष ट्रेडलेस स्लीक टायर्स यासह अनेक अत्याधुनिक फीचर्स या बिकमध्ये देण्यात आले आहे.
10/10
या नवीन बाईकची एक्स-शोरूम किंमत 20.25 लाख ते 24.45 लाख रुपये आहे. ही बाईक स्टँडर्ड, प्रो आणि प्रो एम स्पोर्ट या व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget