एक्स्प्लोर

जबरदस्त फीचर्स, पॉवरफुल इंजिन, या आहेत देशातील टॉप क्रूझर बाईक्स

royal enfield

1/5
Royal Enfield Classic 350: रॉयल एनफिल्डची ही क्रूझर बाईक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या बाईकचे डिझाईन खास तरुणांना लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिप मीटर, स्पीडोमीटर, इंधन गेज यांसारखे उत्कृष्ट फीचर्स मिळतात. कमी किमतीत सर्वात प्रसिद्ध क्रूझर बाईक्समध्ये याची गणना केली जाते. याची प्रारंभिक किंमत 1.90 लाख रुपयांपासून सुरू होते.

2/5
Honda CB350RS: जपानी ब्रँड Honda ची Honda CB350RS ही बाईक कमी कर्ब वेट आणि मोठ्या टाकीसह येते. यात 15-लिटर इंधन टाकीची सुविधा मिळते. ज्याचे मायलेज 35 kmpm आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे.

3/5
Bajaj Avenger Cruise 220: ही क्रूझर सीरिजची देशातील सर्वात स्वस्त बाईक आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. क्रूझरच्या दृष्टीने अधिक मायलेज देणारी ही किफायतशीर बाईक आहे. याची सीट पॅड केलेली आणि उच्च दर्जाची Honda Dream 100 सारखी आहे. इंधन कार्यक्षम असण्याव्यतिरिक्त, इंजिनची गुणवत्ता आणि कार्यक्षमता देखील जबरदस्त आहे.

4/5
Yezdi Adventure: येझदी अॅडव्हेंचर बाईक 334cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड DOHC इंजिनसह येते. जी 30.2 PS पॉवर आणि 29.9 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. यात एलईडी हेडलाइट युनिट, एलसीडी डिजिटल डिस्प्ले आहे. यासोबतच यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ब्लूटूथद्वारे कंपनीच्या अॅपशी कनेक्टिव्हिटीची सुविधाही मिळते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.15 रुपये आहे.

5/5
Jawa Perak: जावा बाईकमध्ये 334cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 30.4bhp ची  पॉवर आणि 31Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 6 गिअर्सची सुविधा आहे. जावाच्या बाईक्स देशात खूप प्रसिद्ध आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.11 लाख रुपये आहे. Jawa चे देशभरात जवळपास 100 डीलरशिप आहेत.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा

संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी

MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली

कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी

Embed widget