एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादेत अतिवृष्टीमुळे शेतात साचले पाणी; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
Aurangabad News
1/8

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.
2/8

ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
3/8

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
4/8

कापसाच्या शेतात अजूनही पाणी तुंबले आहे.
5/8

कापूस वेचणीला आला असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
6/8

कापसाचे बोंड अक्षरशः काळी पडून त्यांना कोंब फुटत आहे.
7/8

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
8/8

सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Published at : 10 Oct 2022 05:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























