एक्स्प्लोर
PHOTO: राज्यभरात भावी सरपंचांनी काढली रात्र जागून, कारण होतं...
Aurangabad News: निवडणूक आयोगाची वेबसाईट (Election Commission Website) चालत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये गोंधळ उडाला आहे.
Aurangabad News
1/7

ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्यापर्यंत वेळ आहे.
2/7

मात्र सध्या अर्ज भरताना 'पंचायत महाराष्ट्र इलेक्शन महाराष्ट्र डॉट गव्हरमेंट डॉट इन' ही वेबसाईड हँग होत आहे.
3/7

त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहे.
4/7

आता केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 तास उरले आहेत.
5/7

त्यामुळे इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी गर्दी करत आहे.
6/7

तर अनेक इच्छुकांनी अक्षरशः ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढली आहे.
7/7

या सर्व गोंधळातनंतर आता निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी परवानगी दिली आहे.
Published at : 01 Dec 2022 01:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















