एक्स्प्लोर
Photo : रस्त्यासाठी गावकऱ्यांसह शाळकरी मुलं नदी पात्रात उतरले
Aurangabad : औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द व शेवता बुद्रुक गावातील गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

Aurangabad News
1/7

दोन्ही गावांच्या नागरिकांनी चक्क पूर आलेल्या नदीत उतरून जल आंदोलन केले.
2/7

दोन्ही गावांमधून गिरजा नदी वाहत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते.
3/7

पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास दोन ते तीन महिने नदीचे पाणी कमी होत नाही.
4/7

त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन महिने शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, तर बहुतांशवेळा शाळा बंद ठेवण्याची वेळ येते.
5/7

अनेकदा निवेदन देऊनही काहीच होत नसल्याने गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन केले.
6/7

यावेळी गावकऱ्यांसह गावातील महिला,शाळकरी मुलंही पाण्यात उतरले.
7/7

सुमारे अडीच तास चाललेल्या आंदोलनानंतर मंडळ अधिकाऱ्याने निवदेन स्वीकारले.
Published at : 21 Sep 2022 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
