एक्स्प्लोर
PHOTO: वादग्रस्त ठरलेल्या सिल्लोडच्या राज्यस्तरीय 'कृषी महोत्सवास' विखेंची भेट
Aurangabad News: सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी पैसे वसूल केल्याचा आरोप झाल्याने हा महोत्सव वादात सापडला होता.
Radhakrishna Vikhe Patil
1/6

सिल्लोड येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास बुधवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली.
2/6

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या वतीने पारंपरिक नृत्य सादर करून विखे पाटील यांचे स्वागत केले.
Published at : 05 Jan 2023 01:05 PM (IST)
आणखी पाहा























