एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo : औरंगाबादमध्ये गणेश विसर्जनात पोलिसांनी धरला ठेका
Aurangabad : औरंगाबादमध्ये सुद्धा गणेश विसर्जनाला सुरवात झाली आहे.
![Aurangabad : औरंगाबादमध्ये सुद्धा गणेश विसर्जनाला सुरवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/7ce722a81c578ef1dc0b21719e3a29fa166271457363189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad Police
1/7
![औरंगाबादमध्ये पोलिसांनी सुद्धा आपल्या लाडक्या बाप्पाला दिला नरोप.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/2c5eaaf107c9e820ff4ff3a095c642c6ba0d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादमध्ये पोलिसांनी सुद्धा आपल्या लाडक्या बाप्पाला दिला नरोप.
2/7
![यावेळी काढलेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीत पोलिसांनी सुद्धा ठेका धरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/27a9bc9ae72fe9a8b264151e29510516f5bb0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी काढलेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीत पोलिसांनी सुद्धा ठेका धरला.
3/7
![औरंगाबादच्या पैठण आणि बिडकीन पोलिसांनी ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/71fb4b3f6714c23aa5c7d77ee98072680da80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या पैठण आणि बिडकीन पोलिसांनी ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका.
4/7
![पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी सुद्धा धरला ठेका.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/a0268679685a0fef057156197db7117b7c49f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी सुद्धा धरला ठेका.
5/7
![याचवेळी महिला पोलिसांनी सुद्धा जल्लोष साजरा केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/cf79a031d51d4da162259f1e6054f5a84cb67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचवेळी महिला पोलिसांनी सुद्धा जल्लोष साजरा केला.
6/7
![डोक्याला भगवा फेटा बांधत पोलीस बांधवांनी काढली विसर्जन मिरवणूक.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/0f82ce3ec697d25b13ea0e3c19b9fccc8a433.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोक्याला भगवा फेटा बांधत पोलीस बांधवांनी काढली विसर्जन मिरवणूक.
7/7
![त्यामुळे सर्वसामान्य गणेश भक्तांप्रमाणे पोलिसांनी सुद्धा आपल्या बाप्पाला निरोप दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb526db1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे सर्वसामान्य गणेश भक्तांप्रमाणे पोलिसांनी सुद्धा आपल्या बाप्पाला निरोप दिला.
Published at : 09 Sep 2022 02:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)