एक्स्प्लोर
Photo: एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंसोबतच्या त्यांच्याच फोटोची फ्रेम गिफ्ट दिल्यानंतर...
Aurangabad News: शिवसेना-शिंदे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याने दिलेला हा फोटो सद्या चर्चेचा विषय बनला आहे.
![Aurangabad News: शिवसेना-शिंदे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याने दिलेला हा फोटो सद्या चर्चेचा विषय बनला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/ee30808c3b6c2f63f08b1f232f323ba41659243124_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सद्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/e92103a9cdbcbf5ddd644de243798093fc2b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सद्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
2/6
![काल दिवसभराचा दौरा आटपून मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/a1a91857d81a374d116211fb1b6d143f8f842.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल दिवसभराचा दौरा आटपून मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले होते.
3/6
![मात्र आज सकाळी पहाटे पाच वाजताच शिंदे पुन्हा विमानाने औरंगाबादला परतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/04f62326fb08340db914f2935239c8acc4067.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र आज सकाळी पहाटे पाच वाजताच शिंदे पुन्हा विमानाने औरंगाबादला परतले.
4/6
![यावेळी त्यांचे स्वागत करतांना एका कार्यकर्त्याने उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंची एकत्र असलेली फोटोची फ्रेम गिफ्ट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/2495eb0223289871d4941860b6a5f1a3e6988.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांचे स्वागत करतांना एका कार्यकर्त्याने उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंची एकत्र असलेली फोटोची फ्रेम गिफ्ट दिली.
5/6
![कार्यकर्त्याने दिलेला फोटो मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा सन्माने स्वीकारला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/4509643507488e2004234a710dbea1398569d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्यकर्त्याने दिलेला फोटो मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा सन्माने स्वीकारला
6/6
![शिवसेना-शिंदे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याने दिलेला हा फोटो सद्या चर्चेचा विषय बनला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/07bbd11574cf68af5d72c521b65d4a53e242c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवसेना-शिंदे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याने दिलेला हा फोटो सद्या चर्चेचा विषय बनला आहे.
Published at : 31 Jul 2022 10:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
मुंबई
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)